Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 22:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मृत्यूच्या लाटांनी मला घेरले; नाशाच्या प्रवाहांनी मला बुडवून टाकले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मृत्युतरंगांनी मला वेष्टिले अधर्माच्या पुरांनी मला घाबरे केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता. मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या. मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 22:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy