२ शमुवेल 22:49 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 ते मला माझ्या वैर्यांपासून मुक्त करतात. तुम्ही मला माझ्या वैर्यांपेक्षा उंचावले आहे; हिंसक मनुष्यापासून तुम्ही मला सोडविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 तोच मला माझ्या वैर्यांपासून सोडवतो, माझ्याविरुद्ध उठणार्यांवर तू माझे वर्चस्व करतोस, बलात्कारी माणसांपासून मला सोडवतोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस. मला विरोध करणाऱ्यांचा पाडाव करण्याचे सामर्थ्य मला दिलेस. दुष्टांपासून मला वाचवलेस. Viz kapitola |