२ शमुवेल 22:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 परमेश्वरच आहे जे माझ्यासाठी सूड घेतात, ते राष्ट्रांना माझ्या अधीन आणतात, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 त्याच देवाने मला सूड उगवू दिला, अन्य राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 या देवानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला. लोकांस माझ्या शासनामध्ये ठेवले. Viz kapitola |