Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 22:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

47 “याहवेह जिवंत आहे! माझ्या खडकाची स्तुती असो! माझे परमेश्वर, खडक, माझे तारणकर्ता सर्वोच्च असोत!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

47 परमेश्वर जिवंत आहे; त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो; माझा तारणदुर्ग जो देव त्याचा महिमा वाढो;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 परमेश्वर जिवंत आहे. माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे. तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 22:47

Následuj nás:

Reklamy


Reklamy