२ शमुवेल 22:46 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 त्या सर्वांचे धैर्य खचून गेले, ते त्यांच्या गडातून थरथर कापत बाहेर येतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 परदेशीय लोक गलित झाले; ते आपल्या कोटातून कापत कापत बाहेर आले Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 भीतीने ते गर्भगळीत होतात. हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते, ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात. Viz kapitola |