Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 22:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 तुमच्या शक्तीने मला युद्धासाठी सुसज्ज केले; माझ्या शत्रूंना तुम्ही माझ्यासमोर लीन केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 लढाईकरता तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधलास, माझ्यावर उठलेल्यास तू माझ्याखाली चीत केलेस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 देवा, युध्दात तू मला वरचढ केलेस. शत्रूचा पाडाव केलास.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 22:40

Následuj nás:

Reklamy


Reklamy