२ शमुवेल 22:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “स्तुतीस योग्य याहवेहचा, मी धावा केला, आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्यांनी माझी चेष्टा केली, पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला, आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला. Viz kapitola |