२ शमुवेल 22:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 “मी माझ्या शत्रूंचा पाठलाग केला आणि त्यांचा नाश केला; त्यांचा नाश होईपर्यंत मी परतलो नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 मी आपल्या वैर्यांच्या पाठीस लागून त्यांचा संहार केला, आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय परत फिरलो नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 शत्रूंचा नि:पात होईपर्यंत मला त्यांचा पाठलाग करायचा आहे. त्यांचा उच्छेद होई पर्यंत मी परतणार नाही. Viz kapitola |