२ शमुवेल 22:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता, परंतु उन्मत्त लोकांवर नजर ठेवून तुम्ही त्यांचा अधःपात करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 दीन जनांस तू तारतोस, उन्मत्त जनांवर दृष्टी ठेवून त्यांचा अध:पात करतोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस, गर्विष्ठांना धडा शिकवतोस. Viz kapitola |