२ शमुवेल 22:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार माझ्याशी व्यवहार केला आहे; माझ्या हाताच्या शुद्धतेनुसार त्यांनी मला प्रतिफळ दिले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 परमेश्वराने माझ्या नीतिमत्तेप्रमाणे मला फळ दिले, माझ्या हाताच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मी केले त्याचे फळ परमेश्वर मला देईल, कारण मी योग्य तेच केले. मी गैर काही केले नाही, तेव्हा त्याचे चांगले फळ तो मला देईल. Viz kapitola |