२ शमुवेल 22:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले, परंतु याहवेह माझे आधार होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 माझ्या विपत्काळी ते माझ्यावर चालून आले; तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला. पण परमेश्वराने मला आधार दिला. Viz kapitola |