२ शमुवेल 22:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “वरून त्यांनी आपला हात लांब करून मला धरले; खोल जलांमधून त्यांनी मला बाहेर काढले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्याने वरून हात लांब करून मला धरले, आणि मोठ्या जलसंचयांतून मला बाहेर काढले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मला परमेश्वराने आधार दिला, वरून तो खाली आला. मला धरून त्याने संकटाच्या खोल पाण्यातून बाहेर काढले. Viz kapitola |