२ शमुवेल 22:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 करुबावर आरूढ होऊन ते उडून गेले; वार्याच्या पंखांवर त्यांनी भरारी मारली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तो करूबारुढ होऊन उडाला, वायूच्या पंखांवर तो दृष्टीस पडला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 करुबावर आरुढ होऊन तो उडत होता. तो वाऱ्यावर स्वार झाला होता. Viz kapitola |