२ शमुवेल 22:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आकाशाला विभागून याहवेह खाली आले; घनदाट ढग त्यांच्या पायाखाली होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तो आकाश लववून खाली उतरला; त्याच्या पायांखाली निबिड अंधकार होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आकाश फाडून परमेश्वर खाली अवतरला. काळ्याभोर ढगावर उभा राहिला. Viz kapitola |