Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 21:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 हे चार पुरुष गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीदाच्या आणि त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 हे चार पुरुष गथ येथे रेफाईला झाले होते; ते दाविदाच्या व त्याच्या लोकांच्या हाताने पडले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 ही माणसे गथ येथील रेफाई वंशातील होती. दावीद आणि त्याचे लोक यांनी त्यांना ठार केले.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 21:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy