२ शमुवेल 21:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआहचा पुत्र योनाथानने त्याला मारून टाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याने इस्राएलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी ह्याचा पुत्र योनाथान ह्याने त्याचा वध केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्याने इस्राएलाला आव्हान दिले पण योनाथानाने या मनुष्याचे प्राण घेतले. हा योनाथान म्हणजे दावीदाचा भाऊ शिमी याचा मुलगा. Viz kapitola |