२ शमुवेल 21:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आणखी दुसर्या एका युद्धात, जे गथ येथे झाले, त्यामध्ये प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 गथ येथे पुन्हा युद्ध झाले तेव्हा तेथे रेफाई वंशातला एक मोठा धिप्पाड पुरुष होता, त्याच्या प्रत्येक हाताला व पायाला सहासहा अशी एकंदर चोवीस बोटे होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 गथ येथे आणखी एक युध्द झाले. तेथे एक धिप्पाड पुरुष होता. त्याच्या हातापायांना सहा सहा, म्हणजे एकंदर चोवीस बोटे होती. हा ही रेफाई वंशातला होता. Viz kapitola |