२ शमुवेल 21:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 कालांतराने पलिष्ट्यांबरोबर गोब येथे पुन्हा दुसरे युद्ध झाले. त्यावेळेस हुशाथी सिब्बखय याने राफाह वंशातील साफ याला ठार मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ह्यानंतर पलिष्ट्यांशी गोब येथे पुन्हा युद्ध झाले, त्या वेळी हूशाथी सिब्बखय ह्याने रेफाई वंशातला सफ ह्याला जिवे मारले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 यानंतर गोब येथे पलिष्ट्यांशी आणखी एकदा लढाई झाली. तेव्हा हूशाथी सिब्बखय याने रेफाई वंशातील सफ याचा वध केला. Viz kapitola |