Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 21:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तेव्हा दावीदाने शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी तिथून आणल्या आणि ज्यांना मारून टाकून डोंगरावर प्रदर्शित केले होते त्यांच्या अस्थी सुद्धा गोळा केल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 त्याने तेथून शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्या अस्थी आणल्या, तसेच ज्यांना फाशी दिले होते त्यांच्याही अस्थी लोकांनी जमा केल्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 याबेश-गिलाद मधून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान या दोघांच्या अस्थी दावीदाने आणल्या. तसेच त्या फाशी दिल्या गेलेल्या सात जणांचे मृतदेहही आणले.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 21:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy