२ शमुवेल 21:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 अय्याहची कन्या रिजपाह, जी शौलाची उपपत्नी होती तिने जे केले ते दावीदाला कळले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अय्याची कन्या व शौलाची उपपत्नी जी रिस्पा हिने जे केले ते कोणी दाविदाच्या कानावर घातले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 शौलाची उपपत्नी व अय्याची कन्या रिस्पा काय करत आहे ते लोकांनी दावीदाच्या कानावर घातले. Viz kapitola |