२ शमुवेल 20:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 योआब अमासाला अभिवादन करीत म्हणाला, “माझ्या भावा तू कसा आहेस?” असे म्हणत त्याने अमासाची दाढी उजव्या हाताने पकडून त्याचे चुंबन घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 यवाबाने अमासाला विचारले, “बंधो, तू खुशाल आहेस ना?” असे म्हणून यवाबाने चुंबन घेण्याच्या निमित्ताने अमासाची दाढी उजव्या हाताने धरली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्याने अमासास विचारले, तुझे सर्व कुशल आहे ना? आणि अमासाचे चुंबन घेण्यास यवाबाने आपला उजव्या हाताने अमासाची दाढी धरून त्यास पुढे खेचले. Viz kapitola |