२ शमुवेल 20:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मग योआबाची माणसे आणि करेथी व पेलेथी आणि सर्व शूर योद्धे अबीशाईच्या नेतृत्वाखाली बाहेर निघाले. बिकरीचा पुत्र शबा याचा पाठलाग करण्यासाठी ते यरुशलेमातून बाहेर पडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा यवाबाचे सैनिक, करेथी व पलेथी व सर्व शूर वीर अबीशयामागून गेले; बिक्रीचा पुत्र शबा ह्याचा पाठलाग करण्यासाठी ते यरुशलेमेतून बाहेर पडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा यवाब, बिक्रीचा मुलगा शबा याच्या पाठलागासाठी यरूशलेमेहून निघाला. त्याने बरोबर आपली माणसे, करेथी, पलेथी तसेच इतर सैनिक घेतले. Viz kapitola |