२ शमुवेल 20:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 योआब इस्राएलच्या सर्व सैन्याचा सेनापती होता; यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी व पेलेथी यांचा प्रमुख होता; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 यवाब इस्राएलाच्या सर्व सैन्यावर होता; यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी ह्यांच्यावर होता; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 यवाब इस्राएलचा सेनापती होता. यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता. Viz kapitola |