२ शमुवेल 20:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ती पुढे म्हणाली, “प्राचीन काळी असे म्हटले जात असे की, ‘आबेलातून सल्ला घ्यावा,’ आणि समस्या पूर्णपणे सोडविली जात असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ती म्हणाली, “प्राचीन काळी लोक म्हणत की मसलत विचारायची तर ती आबेल नगरात विचारावी व असे केले म्हणजे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग ती स्त्री म्हणाली, “पूर्वी लोक म्हणत, गरज पडली की आबेलमध्ये यावे, म्हणजे मागाल ते मिळते.” Viz kapitola |