Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 20:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तेव्हा तो तिच्याकडे गेला, आणि तिने विचारले, “तू योआब आहेस काय?” तो उत्तरला, “होय, मीच आहे.” ती म्हणाली, “तुझ्या दासीला जे सांगायचे आहे ते ऐक.” “मी ऐकत आहे,” तो म्हणाला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तो तिच्याजवळ गेला तेव्हा त्या स्त्रीने विचारले, “यवाब तो तूच काय?” तो म्हणाला, “होय, मीच तो.” मग ती त्याला म्हणाली, “तुझ्या दासीचे म्हणणे ऐक.” तो म्हणाला, “सांग, मी ऐकतो.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 यवाब तिच्याशी बोलायला गेला. तिने त्यास तूच यवाब का, म्हणून विचारले. यवाबाने होकार भरला. तेव्हा ती म्हणाली, माझे ऐक. यवाब म्हणाला, “सांग मी ऐकतोय.”

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 20:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy