२ शमुवेल 20:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 अमासाला रस्त्यावरून बाजूला काढल्यानंतर, सर्वजण योआबाबरोबर बिकरीचा पुत्र शबा याचा पाठलाग करण्यासाठी निघाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्याला सडकेवरून काढून नेल्यावर सर्व लोक बिक्रीचा पुत्र शबा ह्याचा पाठलाग करण्यासाठी यवाबाच्या मागून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 अमासाचा देह तिथून हलवल्यावर लोक ते सरळ ओलांडून यवाबाच्या मागे चालू लागले. मग त्यांनी यवाबाबरोबर बिक्रीचा पुत्र शबा याचा पाठलाग सुरू केला. Viz kapitola |