२ शमुवेल 20:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा योआबाच्या पुरुषांपैकी एकजण अमासाच्या बाजूला उभा राहिला आणि म्हणाला, “जो कोणी योआबाचे समर्थन करतो आणि जो कोणी दावीदाच्या बाजूने आहे, त्याने योआबाच्या मागे यावे!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 यवाबाच्या त्या मंडळीपैकी एक जण अमासाजवळ राहून म्हणाला, “जो कोणी यवाबाच्या पक्षाचा व दाविदाला अनुकूल असेल त्याने यवाबाच्या मागून जावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 यवाबाच्या सैन्यातील एक तरुण सैनिक अमासाच्या मृतदेहाजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “यवाब आणि दावीदाला ज्यांचा पाठिंबा आहे त्यांनी यवाबामागे जावे.” Viz kapitola |