२ शमुवेल 2:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 नंतर योआबने अबनेरचा पाठलाग करण्याचे थांबविले आणि संपूर्ण सैन्याला एकत्र जमविले. असाहेल शिवाय दावीदाची एकोणवीस माणसे गहाळ होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 अबनेराचा पाठलाग करण्याचे सोडून परत आल्यावर यवाबाने सर्व लोक जमा केले; तेव्हा दाविदाच्या लोकांपैकी एकोणीस पुरुष व असाएल हे नाहीत असे त्याला आढळून आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 यवाबाने अबनेरचा पाठलाग थांबवला आणि तो परतला. आपल्या लोकांस त्याने एकत्र केले तेव्हा असाएल धरून दावीदाच्या सेवकांपैकी एकोणीस जण बेपत्ता असल्याचे त्यास आढळून आले. Viz kapitola |