Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 2:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 परंतु आता योआब आणि अबीशाई यांनी अबनेरचा पाठलाग केला, ते गिहाजवळच्या गिबोनच्या वाळवंटाकडे जाणार्‍या मार्गावर असलेल्या अम्माहच्या डोंगरावर येऊन पोहोचले तेव्हा सूर्यास्त होत होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 इकडे यवाब व अबीशय ह्यांनी अबनेराचा पाठलाग चालू ठेवला, व सूर्यास्त होता होता अम्मा नामक पहाडाजवळ ते पोहचले; हा पहाड गिबोन रानाच्या वाटेवरील गिहा नावाच्या गावासमोर आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 पण यवाब आणि अबीशय यांनी अबनेरचा पाठलाग चालू ठेवला. ते अम्मा टेकडीपाशी पोहोंचले तेव्हा सूर्य नुकताच मावळत होता. ही टेकडी गिबोन वाळवंटाच्या रस्त्यावरील गिहा गावासमोर आहे.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 2:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy