२ शमुवेल 2:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 अबनेरने मागे वळून पाहिले आणि विचारले, “तू असाहेल आहेस काय?” “होय, मी आहे,” त्याने उत्तर दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 अबनेराने मागे वळून त्याच्याकडे पाहिले व विचारले, “तू असाएल काय?” तो म्हणाला, “होय, तोच मी.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 अबनेरने मागे वळून विचारले, “तू असाएल ना?” Viz kapitola |