२ शमुवेल 2:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 असाहेलने अबनेरचा पाठलाग केला, त्याचा पाठलाग करताना तो उजवीकडे किंवा डावीकडे वळला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 असाएलाने अबनेराचा पाठलाग केला; तो त्याच्या पाठीमागे लागला असता उजवीडावीकडे वळला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्याने अबनेरचा पाठलाग सुरु केला. अबनेरचा पाठलाग करताना त्याने उजवीडावीकडे वळून देखील पाहिले नाही. Viz kapitola |