२ शमुवेल 2:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्या दिवशी तीव्र युद्ध झाले आणि अबनेर व इस्राएली सैन्य यांचा दावीदाच्या माणसांनी पराभव केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्या दिवशी तुंबळ युद्ध झाले. दाविदाच्या सेवकांपुढे अबनेर व इस्राएल लोक ह्यांनी हार खाल्ली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्या दिवशी तेथे तुंबळ युध्द झाले. दावीदाच्या सैन्याने त्या दिवशी अबनेर आणि इस्राएल लोक यांचा पराभव केला. Viz kapitola |