२ शमुवेल 2:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा अबनेर योआबाला म्हणाला, “काही तरुण पुरुषांनी उठून आमच्यापुढे समोरासमोर लढाई होऊ करावी.” “ठीक आहे, त्यांनी तसे करावे,” योआब म्हणाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा अबनेर यवाबाला म्हणाला, “तरुण पुरुषांनी उठून आपल्यापुढे दोन हात खेळावेत.” यबावाने म्हटले, “बरे, त्यांनी उठावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 अबनेर यवाबाला म्हणाला, “आपल्यातील तरुण सैनिकांनी उठून समोरासमोर येऊन दोन हात करावे,” यवाब म्हणाला, “ठीक आहे होऊन जाऊ दे.” Viz kapitola |