२ शमुवेल 19:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुमचा द्वेष करणार्यांवर तुम्ही प्रेम करता आणि तुमच्यावर प्रेम करणार्यांचा तुम्ही द्वेष करता. आज तुम्ही हे स्पष्ट केले आहे की, सेनापती आणि त्यांची माणसे यांचे तुम्हाला काही वाटत नाही. मला तर असे वाटते की आज जर आम्ही सर्व मेलो असतो आणि अबशालोम जिवंत असता तर तुम्हाला आनंद झाला असता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आपण आपल्या द्वेष्ट्यावर प्रेम करता आणि आपणावर प्रेम करणार्यांचा द्वेष करता. आपण आज असे प्रकट केले आहे की, सरदार व सेवक हे आपणाला काहीच नव्हत; अबशालोम जिवंत राहिला असता आणि आम्ही सर्व मेलो असतो तर आपणाला बरे वाटले असते असे मला आज समजून आले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ज्यांनी तुमचा द्वेष केला त्यांच्यावर तुम्ही प्रेम दाखवता आहात, आणि ज्यांनी तुमच्यावर लोभ केला त्यांना तुम्ही दूर सारता आहात. तुमची माणसे, तुमचे सेवक यांना तुमच्या दृष्टीने काही किंमत नाही हे तुमच्या वागण्यावरून स्पष्ट झाले आहे. आज अबशालोम जगला असता आणि आम्ही सर्व मरण पावलो असतो तर तुम्हास फार आनंद झाला असता असे दिसते. Viz kapitola |