२ शमुवेल 19:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 राजाने म्हटले, “किमहाम माझ्याबरोबर पार जाईल आणि तुझ्या इच्छेनुसार मी त्याचे करेन. आणि जे मी तुला करावे असे तुला वाटते ते मी तुझ्यासाठी करेन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 राजा म्हणाला, “किम्हामाने माझ्याबरोबर पलीकडे यावे; तुला बरे वाटेल तसे मी त्याचे करीन; तू जे काही मला सांगशील ते मी तुझ्यासाठी करीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 तेव्हा राजा म्हणाला, “तर किम्हाम माझ्याबरोबर येईल.” तुला स्मरून मी त्याचे भले करीन. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. Viz kapitola |