२ शमुवेल 19:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 बारजिल्लई गिलआदी हा सुद्धा रोगलीम येथून दावीद राजाबरोबर यार्देन पार करून देण्यास आणि तिथून त्यांना त्यांच्या मार्गी लावण्यास आला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मग बर्जिल्लय गिलादी हा रोगलीम येथून आला आणि राजाला यार्देनेपार पोचवण्यासाठी त्याच्याबरोबर नदी उतरून गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 गिलादाचा बर्जिल्ल्य रोगलीमहून आला. दावीदाला तो यार्देन नदीच्या पलीकडे पोचवायला आला. Viz kapitola |