२ शमुवेल 19:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 परंतु त्याने आपल्या सेवकाविषयी माझ्या स्वामीला खोटे सांगितले. माझे स्वामी तर परमेश्वराच्या दूताप्रमाणे आहेत; म्हणून आपणास जे योग्य वाटेल ते आपण करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 माझ्या सेवकाने स्वामीराजांकडे माझी चहाडी केली आहे; पण माझे स्वामीराज देवदूतासारखे आहेत; आता आपल्या मर्जीस येईल तसे करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 पण त्याने माझ्याशी लबाडी केली. माझ्याविरूद्ध तुमचे कान फुंकले. पण स्वामी, तुम्ही देवदूतासारखे आहात. आपल्याला योग्य वाटेल ते करा. Viz kapitola |