२ शमुवेल 19:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा राजाने शिमीला म्हटले, “तू मरणार नाहीस.” आणि राजाने त्याला शपथ घेऊन अभिवचन दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मग राजा शिमीस म्हणाला, “तू प्राणाला मुकणार नाहीस.” राजाने त्याच्याशी आणभाक केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मग राजा शिमीला म्हणाला, तू मरणार नाहीस. आपण शिमीचा वध करणार नाही, असे राजाने शिमीला वचन दिले. Viz kapitola |