२ शमुवेल 19:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई म्हणाला, “शिमीने याहवेहच्या अभिषिक्ताला शाप दिला यामुळे शिमीला जिवे मारावे की नाही?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 सरूवेचा पुत्र अबीशय म्हणाला, “शिमीने परमेश्वराच्या अभिषिक्ताला शाप दिला तर त्याचा वध करू नये काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पण सरुवेचा मुलगा अबीशय म्हणाला, परमेश्वराने निवडलेल्या राजाविषयी शिमीने शिव्याशाप दिले तेव्हा त्यास ठारच करायला हवे. Viz kapitola |