२ शमुवेल 19:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 नंतर राजा परतला आणि यार्देनपर्यंत गेला. यहूदाहचे लोक गिलगाल येथे राजाला भेटण्यास आणि त्यांना यार्देनेच्या पार नेण्यास आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 राजा मागे परतून यार्देनेपर्यंत आला आणि यहूदी यार्देन नदीच्या अलीकडे राजाला घेऊन येण्यासाठी गिलगाल येथे सामोरे गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग राजा दावीद यार्देन नदीपाशी आला. यहूदातील लोक त्यास भेटायला गिलगाल येथे आले. राजाला यार्देन नदी पार करून आणण्याचा त्यांचा हेतू होता. Viz kapitola |