२ शमुवेल 19:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि अमासाला असे म्हणा, ‘तू माझ्या हाडामांसाचा नाहीस काय? योआबाच्या जागी तू माझ्या सैन्याचा सेनापती झाला नाहीस तर परमेश्वर मला अधिक कठोर शिक्षा करो.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 अमासाला सांगा की, तू तर माझ्या हाडामांसाचा ना? तू यवाबाच्या ठिकाणी कायमचा सेनापती झाला नाहीस तर देव माझे त्या मानाने व त्याहूनही अधिक पारिपत्य करो.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणि अमासास सांगा, तुम्ही माझ्या कुटुंबाचाच भाग आहात. यवाबाच्या जागी सेनापती म्हणून मी तुमची नेमणूक केली नाही, तर देव मला शासन करो. Viz kapitola |