२ शमुवेल 19:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुम्ही माझे नातेवाईक आहात, माझ्या हाडामांसाचे आहात. तेव्हा राजाला परत आणण्यास तुम्ही मागे का असावे?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तुम्ही तर माझे भाऊबंद, माझ्या हाडामांसाचे आहात, तर राजाला परत घेऊन जाण्याच्या कामी तुम्ही सर्वांच्या मागे का? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तुम्ही माझे बांधव, माझ्या कुटुंबातीलच आहात. मग राजाला परत आणणारे तुम्ही शेवटचे घराणे का आहात? Viz kapitola |