२ शमुवेल 18:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 राजाने उत्तर दिले, “तुम्हाला जे योग्य वाटते तेच मी करेन.” म्हणून राजा वेशीजवळ उभे राहिला आणि त्यांचे सर्व सैनिक शंभराच्या व हजारांच्या टोळीने बाहेर पडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 राजा त्यांना म्हणाला, “तुम्हांला योग्य वाटते तसे मी करतो.” मग राजा वेशीच्या बाजूस उभा राहिला, आणि लोक शंभरशंभर, हजारहजार असे बाहेर निघाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा दावीद राजा लोकांस म्हणाला, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करीन. राजा मग वेशीपाशी उभा राहिला. सैन्य बाहेर पडले, शंभर आणि हजाराच्या गटात ते निघाले. Viz kapitola |