Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 18:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 राजाने म्हटले, “येथे बाजूला वाट पाहत उभा राहा,” तेव्हा तो बाजूला सरकून उभा राहिला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 राजा त्याला म्हणाला, “बाजूला सरून येथे उभा राहा.” तेव्हा तो बाजूस होऊन तेथे उभा राहिला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 राजाने मग त्यास बाजूला उभे राहून थांबायला सांगितले. अहीमास त्याप्रमाणे पलीकडे झाला आणि थांबला.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 18:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy