२ शमुवेल 18:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 राजाने विचारले, “तरुण अबशालोम सुरक्षित आहे काय?” अहीमाज म्हणाला, “योआब जेव्हा राजाचा सेवक व आपला सेवक म्हणजेच मला पाठवित होता त्यावेळी फार गोंधळ मी पाहिला, परंतु ते काय होते ते मला कळले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 राजाने विचारले, “तरुण अबशालोम खुशाल आहे ना?” अहीमास म्हणाला, “यवाबाने एका सेवकाला व आपला दास जो मी त्याला पाठवले तेव्हा माझ्या दृष्टीला मोठी गर्दी पडली, पण काय झाले ते मला कळले नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 राजाने विचारले अबशालोमचे कुशल आहे ना? अहीमास म्हणाला, यवाबाने मला पाठवले तेव्हा मोठी धांदल उडालेली दिसलेली, पण ती कशाबद्दल हे मला कळले नाही. Viz kapitola |