Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 18:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 तेव्हा अहीमाजने राजाला आवाज देत म्हटले, “सर्वकाही ठीक आहे!” त्याने आपले मुख जमिनीपर्यंत खाली लववून म्हटले, “याहवेह, आपला परमेश्वर धन्यवादित असो! माझ्या धनीराजाविरुद्ध हात उचलणार्‍यांना याहवेहने आपल्या हाती घेतले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 मग अहीमासाने येऊन “महाराजांचे क्षेम असो,” असे म्हटले, आणि जमिनीपर्यंत लवून राजाला मुजरा केला व म्हटले, “आपला देव परमेश्वर धन्य आहे, त्याने माझ्या स्वामीराजांवर हात उचलणार्‍या माणसांना आपल्या काबूत दिले आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 अहीमासने “सर्व कुशल असो, असे म्हणून राजाला वाकून अभिवादन केले. पुढे तो म्हणाला, परमेश्वर देवाला धन्यवाद द्या. धनीस्वामी, तुमच्याविरुध्द ज्यांनी उठाव केला त्यांना परमेश्वराने पराभूत केले आहे.”

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 18:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy