२ शमुवेल 18:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 नंतर योआब एका कूशी मनुष्याला म्हणाला, “तू जे पाहिलेस ते जाऊन राजाला सांग.” त्या कूशी मनुष्याने योआबाला लवून मुजरा केला व धावत निघाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 नंतर यवाब एका कूशी माणसाला म्हणाला, “तू जे काही पाहिले ते जाऊन राजाला सांग.” तेव्हा तो कूशी यवाबाला नमन करून धावत गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मग यवाब कूश येथील एकाला म्हणाला, तू पाहिलेस त्याचे वर्तमान राजाला जाऊन सांग त्या मनुष्याने यवाबला अभिवादन केले मग तो दावीदाकडे निघाला. Viz kapitola |