२ शमुवेल 18:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यानंतर योआबाचे दहा शस्त्रवाहक अबशालोमच्या सभोवती जमले, त्याच्यावर वार केला आणि त्याला मारून टाकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 यवाबाच्या दहा शस्त्रवाहक तरुण पुरुषांनी त्याच्याभोवती जमून त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 यवाबाजवळ दहा तरुण सैनिक त्याचे लढाईतील मदतनीस म्हणून होते. त्यांनी भोवती जमून अबशालोमचा वध केला. Viz kapitola |