२ शमुवेल 18:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि असे करून जरी मी माझा जीव धोक्यात घातला असता; तरी राजापासून काही गुप्त राहत नाही; आणि तू सुद्धा माझ्यापासून दूर राहिला असता.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मी हे केले असते तर मी आपला जीव धोक्यात घातला असता; तूही माझ्याविरुद्ध झाला असतास कारण राजापासून कोणतीच गोष्ट लपून राहत नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 अबशालोमला मी मारले असते तर राजाला ते समजलेच असते आणि तुम्ही मला शिक्षा केली असती. Viz kapitola |