२ शमुवेल 17:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जेव्हा हूशाई त्याच्याकडे आला, तेव्हा अबशालोम म्हणाला, “अहीथोफेलने हा सल्ला दिला आहे. तो जे म्हणतो ते आपण करावे काय? नाहीतर तुझा सल्ला आम्हाला दे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 हूशय आला तेव्हा अबशालोम त्याला म्हणाला, “अहिथोफेल अमुक अमुक मसलत देत आहे; त्याच्या सांगण्याप्रमाणे करावे काय? नाहीतर तू तरी काही मसलत सांग.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग हूशय अबशालोमकडे आला अबशालोम त्यास म्हणाला, अहिथोफेलची योजना अशी आहे. तुला त्यावर काय वाटते? तसे करावे की नाही ते सांग. Viz kapitola |